सोने 32950 प्रतितोळा!

WD
सोन्याच्या दराने काल प्रतितोळा 32950 रुपये असा भाव गाठून नवा विक्रम केला. साठवणदार व सर्वसामान्य ग्राहकांद्वारे सोन्याची मागणी कायम राहिल्याने काल सोने दरात विक्रमी वाढ झाली.

यापूर्वी 14 सप्टेंबरला सोने दहा ग्रॅमला 32950 रुपये या दरापर्यंत पोहोतले होते. हाच पूर्वीचा सोन्याचा विक्रम होता.

वेबदुनिया वर वाचा