पेट्रोल स्वस्त; डिझेल महाग

गुरूवार, 18 फेब्रुवारी 2016 (11:34 IST)
पेट्रोलच्या किमतीत बुधवारी 32 पैशांनी घट करणत आली तर डिझेलच्या किमतीत लिटरमागे 28 पैसे वाढ करणत आली. आंतरराष्ट्री बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झालने सलग सहावंदा पेट्रोलचे भाव घटविणत आले. यापूर्वी 1 फेब्रुवारी रोजी इंधनाच्या   दराचा आढावा घेण्यात आला होता. पेट्रोल-डिझेलचे नवीन दर बुधवारी मध्यरात्रीपासून लागू होत असल्याचे तेल कंपनंनी म्हटले आहे.

वेबदुनिया वर वाचा