कुत्र्याशी जुळलेले शकुन-अपशकुन

कुत्रा एक निष्ठावंत प्राणी आहे. जो कोणत्याही प्रकाराच्या धोक्याला आधीच ओळखून लोकांना सावध करतो. पुराणांमध्ये कुत्र्याला यमाचा दूत म्हटले असून काही लोकांच्या मतानुसार हा प्राणी पाळू नाही तर काही लोकं घराच्या रक्षणासाठी याला पाळतात.
 
अपशकुन
कुत्र्याच्या रडण्याला अपशकुन मानले जातात. असं म्हणतात की कुत्रा रडत असलं तर जवळपास एखादा व्यक्तीचा मृत्यू होतो.
 
असे म्हणतात की विचित्र आवाज काढत जर कुत्रा घराला प्रदक्षिणा घालत असेल तर अपशकुन घडतं.
 
सूत्र ग्रंथानुसार श्वान अ‍पवित्र असतो. याच्या दृष्टीने किंवा स्पर्शामुळे अन्न अपवित्र होऊन जातं.
शकुन
 
कुत्र्याला रोज जेवण किंवा पोळी दिल्याने शत्रूंचा भय नाहीसा होतो.
 
कुत्र्याला पाळल्याने घरात लक्ष्मी येते.
 
कुत्रा घरातील व्यक्तींचे रोग स्वत: घेऊन मालकाचे प्राण वाचवतो.
 
काळं कुत्रं पाळल्याने संतान प्राप्ती होते.

वेबदुनिया वर वाचा