* चेहर्याचे उभार हायलाइट करण्यासाठी न्यूड किंवा पीच शिमर कलर्स वापरा आणि ब्रशच्या मदतीने फिनिशिंग करा, जसे गालांना गोल, नाकाला सरळ ब्रश चालवत आणि फॉरहेड व चीनवर सामान्य.
* हल्ली आय मेकअप ट्रेडमध्ये आहे, म्हणून आपल्याला डोळ्यांसाठी काही वेगळे निवडावं लागेल. बेसिक आयशेडो लावू ग्लिटर कलर ने आयलाइन बनवा आणि त्यावर ब्लॅक आयलाइनर लावा ज्याने ब्लॅक लाइनरवर ग्लिटर लाइनर दिसून येईल. आता व्हाईट काजल लावल्यावर बेसिक आयशेडोचा एक कोट ब्रशच्या मदतीने डोळ्यांच्या खाली काजलप्रमाणे अप्लाय करा.