1 1चमचा हरभराडाळीचे पीठ, 1/4 चमचा हळद,2 चमचे दूध हे तिन्ही एका भांड्यात एकत्र मिसळा आणि मानेवर आणि कोपऱ्यावर लावा कोरड होऊ द्या नंतर पाण्याने धुवून घ्या
याचे फायदे-
* हरभराडाळीचे पीठ- मृत त्वचेच्या पेशींना काढतात,
* बटाटा- पिगमेंटेशनवर उपचार करण्यास मदत करत.