Dark Circles Remedies ग्लोइंग आणि डागरहित त्वचा कोणाला नको असते आणि जर तुमची त्वचा फ्लॉलेस असेल तर तुमचा आत्मविश्वास आणखीच वाढतो. अनेक लोक फ्लॉलेस त्वचा असल्यानंतरही काळ्या वर्तुळाच्या समस्येने त्रस्त असतात. गडद वर्तुळांमुळे चेहरा निस्तेज आणि थकलेला दिसतो. यासोबतच रक्ताची कमतरता, कमी झोप आणि स्क्रीनवर जास्त वेळ घालवल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर डार्क सर्कलची समस्या सुरू होते. पण या घरगुती उपायांनी तुम्ही तुमची काळी वर्तुळे कमी करू शकता.
2. काकडी : आपण पार्लरमध्ये अनेकदा डोळ्यांवर काकडी वापरताना पाहिलं असेल. काकडीत व्हिटॅमिन के भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे तुमच्या डोळ्यांतील काळ्या वर्तुळांची समस्या कमी होते. तुम्ही काकडीचे तुकडे घेऊन डोळ्यांवर ठेवू शकता.
5. बदाम तेल : बदाम तेलात व्हिटॅमिन E आढळतं, ज्याने आपल्या डोळ्यांच्या खालील त्वचा हायड्रेट राहील आणि डार्क सर्कल्स कमी होतील. तुम्ही ऑर्गेनिक बदामाचे तेल घ्या आणि डोळ्याखाली लावा. 3-5 मिनिटे मसाज करा. रात्रभर लावूनही झोपू शकता.