आजच्या काळात प्रत्येक महिला आपल्या नखांना चांगले दिसण्यासाठी त्यावर रंगीबेरंगी नेलपेंट लावतात. पण जेवढी घाई लवकर नेलपेंट लावायची असतेतेवढीच घाई ती काढून दूसरी लावायची असते. नेलपेंट काढण्यासाठी नेलपेंट रिमूवर पण बाजारात उपलब्ध आहे . पण अनेकदा असं घडत की आपण नेलपेंटला बदलवू इच्छितो पण नेलपेंट रिमूवर संपून गेलेले असते.
काही महिला हेयर क्लिपच्या मदतीने नखांवर लावलेल्या नेलपेंटला काढतात तर काही महिला नेलपेंटला इतर पद्धतीने काढण्याचा प्रयत्न करतात. पण हेयर क्लिप तसेच इतर वस्तूंनी नेलपेंट काढल्यास नखे ही खराब होतात. आम्ही काही अशा टिप्स सांगणार आहोत ज्यांना वापरून व नखांना नुकसान न होता आपण नेलपेंट काढू शकतात. चला जाणून घेऊ या साध्या टिप्स