वर्षभर आंघोळीसाठी कोमट पाणी वापरावे

आंघोळीसाठी फार कढत किंवा फार गार पाणी न वापरता वर्षभर आंघोळीसाठी कोमट पाणी वापरावे. ड्रायरचा वापर करण्यापूर्वी टेल कोंबच्या साहाय्याने केसांचे सेक्शन्स करून घ्यावेत, आणि मगच ड्रायरने केस वाळवावेत.

वेबदुनिया वर वाचा