काळे डाग दूर करण्यासाठी

चेहर्‍यावरील काळे डाग दूर करण्यासाठी दह्यात लिंबाचा रस आणि व्हिटब्रानचा पॅक १० मिनिटे लावा आणि हलक्या हाताने रगडताना पाण्याने स्वच्छ करा. डाग गायब होतील.

वेबदुनिया वर वाचा