1. उत्तम स्क्रब आहे आंबा
एका लहान वाटीत आंब्याचा पल्प घ्या. त्याच एक चमचा मिल्क पावडर आणि एक चमचा मध मिसळा. या तिघांना एकत्र घेऊन चांगल्या प्रकारे फेटून घ्या. या पेस्टला हाताने चेहर्यावर फेसपेक प्रमाणे लावा. यामुळे डेड स्किन आणि ब्लैकहेड्स साफ होतील व चेहर्यावर नॅचरल ग्लोपण येईल.
2. फेस पॅकप्रमाणे देखील करू शकता याचा वापर
तुम्ही आंब्याच्या सालांनी फेसपॅक तयार करू शकता. याला उन्हात वाळवून त्याची पावडर तयार करून घ्या. या पावडरमध्ये दही किंवा गुलाब पाणी मिसळून रोज लावायला पाहिजे. हे पॅक डार्क स्पॉट आणि पिग्मेंटेशन दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात.