या वर्षी जगात सहा ग्रहण पडणार आहेत. यातील तीन ग्रहण भारतात दिसणार आहे आणि दोन ग्रहण भारताच्या बाहेर दिसणार आहे. ग्रहणांचा शुभ-अशुभ महत्त्व त्याच्या दिसण्यावर अवलंबून असते. जेथे ग्रहण दिसेल त्याच जागेवर त्याचे प्रभाव दिसून पडतात.
वर्ष 2011 मध्ये पडणारे ग्रहण या प्रकारे आहेत.
* 4 जानेवारी 2011, मंगळवारी खंडग्रास सूर्यग्रहण असेल, जे भारतात दिसणार आहे.
* 1 व 2 जून 2011, बुधवारी खंडग्रास सूर्यग्रहण असेल जे भारतात दिसणार नाही. * 15 जून 2011, बुधवारी खग्रास चंद्रग्रहण असेल, जे भारतात दिसेल. * 1 जुलै 2011, शुक्रवारी खंडग्रास सूर्यग्रहण असेल, जे भारतात दिसणार नाही. * 25 नोव्हेंबर 2011, खंडग्रास सूर्यग्रहण असेल. हे ही भारतात दिसणार नाही. * 10 डिसेंबर 2011, शनिवारी खग्रास चंद्रग्रहण, जे भारतात दिसेल.
ग्रहणामुळे राशांवर पडणारे प्रभाव :
शुभ फल- कर्क, तुला, कुंभ व मीन राशी. मध्यम फल- मेष, मिथुन, सिंह व वृश्चिक राशी. अशुभ फल- वृषभ, कन्या, धनू, मकर राशी.
WD
हे ग्रहण पूर्वाषाढा नक्षत्रात धनू राशीत जन्म घेणाऱ्या जातकांसाठी अहितकारी असेल. भारतीय स्टँडर्ड वेळेनुसार ग्रहणाचा स्पर्श काल 3.12 दिन, मध्य 3.32 दिन, मोक्ष 3.52, कूल पर्व काल 40 मिनिट राहणार आहे. सुतक कालामध्ये भोजन किंवा झोपणे योग्य नसते. संयम बाळगावा लागतो. बालक, वृद्ध आणि रोगी मध्यवेळेस आवश्यक मात्रेत सात्त्विक भोजन ग्रहण करू शकतात.