सलमान खान : यशात वृद्धी होईल!

IFM
सलमान खान का जन्म 27 डिसेंबर रोजी 1965ला झाला. जन्माच्या वेळेस सूर्याची राशी असल्यामुळे तो उच्च सन्मान आणि आर्थिक संपन्न आहे. सूर्य कुंडलीत ज्या जागेवर बसला आहे त्याच्या प्रभावामुळे सल्लूला दीर्घसूत्री बनवतो.

कुंडलीत चंद्र ज्या भावात आहे तो प्रत्येक सुख देणार आहे. सुंदर शरीर देणारा असतो. चंद्र ज्या राशीत आहे, त्यामुळे सलमानला कधी-कधी न्यायालयीन खटल्यात अडकवतो. मंगळामुळे पराक्रमात सुख उत्तम असेल तरी ऐश्वर्य सुखात कमतरता येते. कुंडलीतलं बुध ग्रहाच्या स्थितीमुळे सलमानला राजकारणात यश मिळू शकत. आपल्या इमेजला बनवून ठेवण्यासाठी नेहमी इष्ट देवाची आराधना करायला पाहिजे. कुंडलीत गुरुची स्थितीमुळे उंच कद काठीबरोबरच आकर्षक व्यक्तित्व प्रदान करतो. कुंडलीत असणारा शनी फारच महत्त्वाकांक्षी बनवतो.

तुझ्या कार्यात बऱ्याच अडचणी येतात. राहू ज्या भावात बसला आहे तो धनवान बनवतो. प्रबळ विरोधीसुद्धा राहूमुळे परास्त होतात. सलमानचा जन्म मंगळाच्या महादशेत झाला आहे. ज्याचा भोग्यकाल 4 वर्ष 8 महिने आणि 20 दिवसाचा राहतो.

वर्तमानात शनीची महादशा चालत आहे, ज्याचा भोग्यकाल 17-9-2004 ते 17-9-2023 पर्यंत राहणार आहे. शनीच्या महादशेत केतूची अंतरदशा 8-7-2011पर्यंत राहणार असून 8-9-2014 पर्यंत शुक्राची अंतरदशा राहील. केतूच्या अंतरदशेत राहूची प्रत्यंतर दशा चालत आहे जी 15-1-2011 पर्यंत राहणार आहे.

सालामानाने चांदीचा चोकोर पत्रा आपल्या जवळ ठेवायला पाहिजे. 14 जानेवारीपासून सूर्यामुळे रागावर व वाणीवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. सूर्य धनलाभ देतो. मार्च ते एप्रिलपर्यंत कार्य गतिशील होतील. एप्रिल-मे महिन्यात मानसिक असंतोष देणारा काळ राहणार आहे. मंगळ-बुध अपेक्षित लाभ देतील. जूनमध्ये यश मिळेल. जुलैमध्ये अपयश मिळू शकते. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये योग्य सल्लागाराकडून सल्ला घेतल्याने सफलता मिळेल.

ऑक्टोबर-नोव्हेंबर आणि डिसेंबर यश देणारा काळ ठरणार आहे. सलमानने 4, 9, 14 तारखेला कुठल्याही मोठ्या डायरेक्टरला भेटू नये. मंगळवारी सावधगिरी बाळगायला पाहिजे. आपल्या यात्रेच्या दरम्यान नीलम धारण केल्याने फायदा होईल. सलमानला पुखराज, मूंगा व पन्नाचे संयुक्त लॉकेट धारण करायला पाहिजे.

वेबदुनिया वर वाचा