बारा राशींवर ग्रहणाचा प्रभाव

ND
मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमा अर्थात 10 डिसेंबराला खग्रास चंद्रग्रहण येत आहे. चंद्रग्रहणाचा प्रभाव येणाऱ्या सहा महिन्यापर्यंत कायम राहील ज्यात सर्वच राश्या प्रभावित होतील पण रोहिणी-मृगशीर्ष नक्षत्र वृषभ राशीवर त्याचा खास प्रभाव पडणार आहे.

ग्रहणात दान करावे : ज्योतिषाचार्य पं. राजकुमार शास्त्रीनुसार ग्रहण मोक्षानंतर गरम कपडे, काळा ब्लेंकेट, छत्री, इमरती, तीळ, गूळ दान केल्याने आणि पवित्र नदीत अंघोळ केल्याने ग्रहणाच्या दुष्प्रभावांनी बचाव करू शकता.

ग्रहणाचे राशींवर प्रभा

मेष- काळजी वाढेल, जास्त खर्च करणे टाळावे टाळावी, आरोग्याकडे लक्ष द्या.

वृषभ- आपल्याच राशीत ग्रहण असल्यामुळे अपघात, चिंता, काळजी असेल.

मिथुन- कार्यभर आणि जबाबदारी वाढेल, आर्थिक समस्यांचे निराकरण संभव.

कर्क- करार होईल, धन वृद्धी शक्य होईल, व्यापार-व्यवसायात प्रगती.

सिंह- अटकलेले काम पूर्ण होतील, राजकीय कार्य होतील, जबाबदारीत वाढ होईल.

कन्या- पदमान-सन्मानात वाढ होईल, राजकीय कार्यात अडचणी येतील.

तूळ - स्वास्थ्य संबंधी कष्ट वाढतील, अपघातापासून स्वत:चा बचाव करा.

वृश्चिक- संमिश्र प्रभाव राहील, विवादाचा निकाल लागेल.

धनू- बऱ्याच कार्ययोजना आखण्यात येतील, इन्कमात वाढ होईल, सहयोग मिळेल.

मकर- जुने मुद्दे परत वर येतील, कुठलाही निर्णय -विचार करून घ्या.

कुंभ- स्वास्थ्य कमजोर राहील, धन हानी होण्याची संभावना आहे.

मीन- कार्ययोजना साकार होईल, अटकलेले कार्य पूर्ण होती, आयचे स्त्रोत वाढतील.

वेबदुनिया वर वाचा