ग्रहणाचा प्रभाव मनुष्यावर शुभ-अशुभ दोन्ही प्रकारे पडतो. अशुभ प्रभावापासून बचाव करण्यासाठी आणि शुभ प्रभावाला अधिक लाभकारी बनवण्यासाठी काही उपाय देत आहे, ते नक्की करून पाहा.....
ग्रहणच्या समयी वेळेस या मंत्रांचा जप करावा. - ॐ सों सोमाय नमः
- ॐ रां राहवे नमः
- ॐ नमः शिवाय
अपघात, मानसिक रोग आणि तणावापासून बचाव करण्यासाठी ह्या मंत्रांचा वापर करावा.