×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
धूपारती
सोमवार, 31 ऑगस्ट 2020 (06:47 IST)
जय देव जय देव जय पंढरीराया ।
धूप अर्पितसे मी भावे तव पाया ।।धृ.।।
सोज्ज्वळ अग्निरुपा निजतेजोराशी ।
अहंभाव धूप कृपे जाळीसी ।।
त्याचा आनंद माझे मानसी ।
तव दर्शनमोदे सुख हे सर्वांसी ।।जय.।।
पूर्णानंद देवा तू सच्चिदानंदकंदा ।
परमात्मा तू अससी आनंदकंदा ।
पूर्ण करी तुची भक्तांच्या छंदा ।
अंगीकारुन धूपा दे ब्रह्मानंदा ।।जय देव.।।
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
निरांजन आरती
निरोप आरती: गणरायाला निरोप देताना नक्की म्हणावी ही आरती
नैवेद्य आरती
आरती संपल्यावर हे श्लोक म्हणावेत
श्री हनुमानाची आरती
नवीन
आरती मंगळवारची
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाकुंभात पवित्र स्नान करत केली गंगेची पूजा
अंबरनाथ शिवमंदिर
सोमवारी महामृत्युंजय जप करणे आरोग्यासाठी फायदेशीर
आरती सोमवारची
नक्की वाचा
धोकादायक आजार गुलियन-बॅरे सिंड्रोमचे लक्षणे काय आहे आणि खबरदारी काय घ्याल जाणून घ्या
भारतातील असे एक राज्य जिथे दिसत नाही कुत्रे आणि साप
त्वचेच्या अनेक समस्यांवर पनीरचे पाणी वापरा, जाणून घ्या वापरण्याची पद्धत
दररोज 4 योगासने करा, तुम्ही पूर्णपणे तंदुरुस्त राहाल
साप्ताहिक राशीफल 27जानेवारी 2025 ते 02-02-2025
अॅपमध्ये पहा
x