महाशिवरात्री शुभेच्छा मराठी Maha Shivratri 2025 Wishes in Marathi
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2025 (16:06 IST)
ॐ नमः शिवाय
महाशिवरात्री शुभेच्छा
शिवाची सावली तुमच्यावर राहो,
ज्याने तुमचे नशीब बदलेल
आयुष्यात तुम्हाला ते सर्व मिळो,
जे जे तुम्ही इच्छित असेल
ओम नमः शिवाय
योगी तुम्ही, काळ तुम्ही
महाकाल तुम्ही, भूतेश्वर तुम्ही
सर्व जग तुम्ही, सर्वांचे स्वामी तुम्ही
तुम्ही शिव तूम्हीच सत्य
ओम नमः शिवाय
भोलेनाथांच्या कृपेने तुमचे जीवन आनंदाने भरून जावो,
शिवाचे वैभव तुम्हाला नवीन उंचीवर घेऊन जावो,
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
शिव अनादि शिव अनंत
शिवमहिमेने प्रकाशाला आसमंत
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा
फक्त एक फूल गोकर्णाचे
एक पान बेलाचे
एक पात्र जल भरुन
आणि प्रभू भगवान शिव सर्वस्व तुमचे
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा
कारुण्य सिंधु भव दु:ख हारी
तुज विण शंभु मज कोण तारी
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
ॐ नमो भगवते रुद्राय नमः
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
शिवाच्या भक्तीने
प्रत्येकाच्या हृदयाला शांती मिळते
जो कोणी हृदयातून भोलेचे नाव घेतो
त्याची सर्व कामे पूर्ण होतात
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा
शिव सत्य
शिव सुंदर
शिव अनंत
शिव शाश्वत
शिव शक्ती
शिव भक्ती
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा
ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि
तन्नो रुद्रः प्रचोदयात्!
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ।
उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा
शिव शाश्वत आहे, शिव देव आहे,
शिव म्हणजे ओंकार, शिव म्हणजे ब्रह्म,
शिव म्हणजे शक्ती, शिव म्हणजे भक्ती.
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.