12 रास आणि महाशिवरात्री अभिषेक
या दिवशी केलेल्या अभिषेकामुळे जातकांच्या पत्रिकेत कष्ट देणारे ग्रह देखील शुभ फल प्रदान करतात. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक राशीच्या जातकांसाठी उपाय सांगितले आहे.
मेष - मध, गूळ, उसाचा रस, लाल फूल वाहावे.
वृषभ - कच्चे दूध, दही, पांढरे फूल.
मिथुन - हिरव्या रंगांच्या फुलांचा रस, मूग, बिल्वपत्र.
कर्क - कच्चे दूध, लोणी, मूग, बिल्वपत्र.
सिंह - मध, गूळ, साजुक तूप, लाल फूल.
कन्या - हिरव्या रंगांच्या फुलांचा रस, मूग, बिल्वपत्र, हिरवे व निळे फूल.
तूळ - दूध, दही, तूप, लोणी, खडीसाखर.
वृश्चिक- मध, साजुक तूप, गूळ, बिल्वपत्र, लाल पुष्प.
धनू - साजुक तूप, मध, खडीसाखर, बदाम, पिवळे फूल, पिळवे फळ.
मकर - सरसोचे तेल, तिळाच तेल, कच्चे दूध, निळे फूल.
कुंभ - कच्चे दूध, सरसोचे तेल, तिळाचं तेल, निळे फूल.
मीन - ऊसाचा रस, मध, बादाम, बिल्वपत्र, पिवळे फूल, पिळवे फळ.
अॅपमध्ये पहा x