शिवरात्रीच्या पूजेसाठी लागणारे साहित्य अगरबत्ती, अत्तराची बाटली, चौरंग, बेलपत्र, शमीपत्र, शिवलिंग, शुद्ध माती, गणेशाची मूर्ती, शंकराला, गणेशाला, देवीला अर्पण करण्यासाठी वस्त्र, कलश (तांब्याचे किंवा मातीचे), पांढरे कापड (अर्धा मीटर), लाल कापड (अर्धा मीटर), पंचरत्न, आरती, मोठ्या आरतीसाठी तेल, तांबूल, श्रीफल (नारळ), धान्य (तांदूळ, गहू), पुष्प (गुलाब किंवा लाल कमळ), एका नव्या थैलीत हळकुंड, कापूर, केशर, चंदन, यज्ञोपवित ५, कुंकू, तांदूळ (अक्षता), अबीर, गुलाल, अभ्रक, हळद, दागिने, कापूस, शेंदूर, सुपारी, विड्याची पाने, फुलमाळा, कमलगट्टे, धने, सप्तमृत्तिका, सप्तधान्य, दूर्वा, पंच मेवा, गंगाजल, मध, साखर, शुद्ध तूप, दही, दूध, ऋतुफल, नैवेद्य किंवा मिठाई, वेलची (छोटी), लवंग, मोली, अत्तराची बाटली.
WD
पुढील पानावर पाहा पूजन विधी....
महाशिवरात्रीची पूजन विधी महाशिवरात्रीला शंकराची पूजा करण्यात येते. त्यासाठी प्रथम पूजा करणार्याने स्नान करून कोरे किंवा धुतलेले शुद्ध वस्त्र घालून मस्तकावर टिळा लावावा आणि शुभ मुहूर्तावर पूजा सुरू करावी. आसनावर बसून पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून पूजा करावी. येथे आम्ही या पूजेच्या विधीची माहिती देत आहोत.
WD
पुढील पानावर पाहा पंचदेव पूजन....
WD
पंचदेव पूजन पंचदेव पूजनासाठी प्रथम देवतांचे ध्यान करून त्यांची पूजा करा...
विष्णूचे ध्यान उद्यत्कोटिदिवाकराभमनिशं शंख गदां पंकजं चक्रं बिभ्रतमिन्दिरावसुमतीसंशोभिपार्श्वद्वयम्।
ॐ श्री दुर्गायै नमः, ध्यानार्थे अक्षतपुष्पाणि समपर्यामि । ॐ श्री दुर्गायै नमः, पाद्यं, अर्घ्यं, आचमन्यं, स्नानं समर्पयामि।
पुढील पानावर पाहा 12 रास आणि महाशिवरात्री अभिषेक....
WD
12 रास आणि महाशिवरात्री अभिषेक
या दिवशी केलेल्या अभिषेकामुळे जातकांच्या पत्रिकेत कष्ट देणारे ग्रह देखील शुभ फल प्रदान करतात. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक राशीच्या जातकांसाठी उपाय सांगितले आहे.