मनसेच्या तिसऱ्या यादीत पक्षाने अमरावतीमधून पप्पू ऊर्फ मंगेश पाटील, नाशिक पश्चिममधून दिनकर धरमजी पाटील, अहमदपूर-चाकूरमधून नरसिंग भिकाणे, परळीतून अभिजीत देशमुख, विक्रमगडमधून सचिन रामू शिंगडा, वनिता शशिकांत कथुरे, बी. पालघर नरेश कोरडा हे उमेदवार असणार आहे.आगामी विधानसभा २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी , महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची तिसरी यादी खालीलप्रमाणे....#MNSAdhikrut #विधानसभा_२०२४ pic.twitter.com/97ZRgOmc4u
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 23, 2024