पवार कॉंग्रेसला भितातः मोदी

राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बीजद, राष्‍ट्रवादी कॉंग्रेस आणि डाव्‍यांच्‍या रॅलीत कॉंग्रेसच्‍या भितीमुळे गेले नसल्‍याचा आरोप गुजरातचे मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

मोदी म्हणाले, की पवार यांच्‍या विमानात तांत्रिक बिघाड झाला नव्‍हता तर त्‍यांच्‍यावर कॉंग्रेसने दबाव निर्माण केला होता.

वेबदुनिया वर वाचा