सोनिया गांधींची उमेदवारी दाखल

कॉंग्रेसाध्‍यक्षा सोनिया गांधी यांनी आज रायबरेली मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्‍यांच्‍यासह त्‍यांचे पुत्र आणि कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी हजर होते. आपल्‍या पारंपरिक मतदार संघातून सोनियांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्‍यापूर्वी येथील कॉंग्रेस कार्यालयास भेट दिली.

वेबदुनिया वर वाचा