अडवाणीही बे-कार

भारतीय जनता पार्टीचे पीएम इन वेटींग लालकृष्ण आडवाणी यांनी आज गुजरातच्‍या गांधीनगर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी दाखल केली.

आडवाणी यांनी आयोगाच्‍या समोर दिलेल्‍या आपल्‍या संपत्तीच्‍या प्रतिज्ञा पत्रात स्‍पष्‍ट केले आहे, की त्‍यांच्‍याकडे केवळ 20 हजार रुपये नगदी आहेत. तर दिल्ली आणि गांधीनगरमध्‍ये एक-एक घर आहे. त्‍यांची किंमत दोन कोटी 37 लाख रुपये आहे. तर त्‍यांच्‍या पत्नी कमला अडवाणी यांच्‍याकडे 36 लाख 56 हजार रुपयांचे बॉंड आहेत. 14 लाख 40 हजार रुपयांचे दागिने व 5000 रुपये रोख आहेत.

वेबदुनिया वर वाचा