NCP ने जेव्हा मुख्यमंत्री पद कांग्रेससाठी सोडले होते, तेव्हाच शरद पवार पासून वेगळ व्हायला पाहिजे होते: अजित पवार
शनिवार, 4 मे 2024 (10:27 IST)
अजित पवार यांनी दावा केला की, 2004 मध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये जास्त सीट जिंकल्या होत्या. तेव्हा त्यांची सहयोगी कांग्रेस मुख्यमंत्रीचे पद शरद पवार यांच्या पार्टीला देण्यासाठी तयार होती.
महाराष्ट्र : महाराष्ट्रचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, 2004 मध्ये कांग्रेस सोबत युतीमध्ये राज्य सरकार बनवतांना त्यावेळी जेव्हा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने मुख्यमंत्री पद वर आपला दावा सोडून दिला
होता. तेव्हाच त्यांना आपले काका (शरद पवार) यांच्या पासून वेगळे व्हायलाहवे होते. आपली पत्नी सुनेत्रा पवार यांच्या पक्षामध्ये पुणे जिल्यातील इंदापुर मध्ये एक निवडणूक रॅलीमध्ये अजित पवार यांनी सांगितले की, जेव्हा त्यांच्या काकांनी काही अप्रत्याशित राजनीतिक पाऊल उचलले तेव्हा तयाला रणनीति संबोधले गेले आहे. पण त्यांनी आपल्या राजनीतिक निर्णयाचा विश्वासघात करून दिला.
अजित पवार यांच्या नेतृत्व वाली राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीने सुनेत्रा यांना बारामती लोकसभा सीट वर निवर्तमान सांसद व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार)यांच्या प्रत्याशी सुप्रिया सुळे विरुद्ध मैदान मध्ये उतरवले आहे. सुप्रिया सुळे अजित पवार यांची चुलत बहीण आहे.
अजित पवार म्हणले की, (१९७८मध्ये ) जेव्हा त्यांनी(शरद पवार) यशवंतराव चव्हाण यांचा सल्ला न मानता वसंतदादा पाटिल सरकार पडली होती.तेव्हा मी त्यांच्यावर प्रश्न निर्माण केला न्हवता. जेव्हा की, चव्हाण यांनी त्यांना(शरद पवार) राजनीति मध्ये पहिली संधी दिली होती. जेव्हा त्यांनी 1999 मध्ये सोनिया गांधीच्या विदेशी मूलचा प्रश्न उभा केला होता आणि कांग्रेसला विभाजित करून दिले आणि मग त्याच वर्षी राज्य मध्ये सरकार युतीसाठी सोनिया गांधी यांच्या नेतृत्व वाली पार्टीसोबत हाथ मिळवणी केली होती.''
अजित पवार यांनी दावा केला की, 2004 मध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये जास्त सीट जिंकली होती तेव्हा त्यांची सहयोगी कांग्रेस मुख्यमंत्रीचे पद शरद पवार यांच्या पार्टी ला देण्यासाठी तय्यार होती.
ते म्हणाले , पण आम्ही अतिरिक्त मंत्री पद घेतले आणि मुख्यमंत्री का पद त्यागून दिले. तेव्हा न मी गप्प राहिलो. आता मला जाणवते की ते मला 2004 मध्येच करायला हवे होते.''
अजित पवार म्हणले की, 2014 मध्ये कांग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वेगवेगळ्या विधानसभा निवडणूक लढली आणि शरद पवार ने रणनीति' नावावर भाजपाची अल्पमत सरकारला बाहेरून समर्थन देण्याचा निर्णय घेतला.
ते म्हणाले की, ही निवडणूक कौटुंबिक नात्यांसाठी नाहीये तर देशाचे भविष्य निर्धारित करणारी निवडणूक आहे...... प्रश्न हा आहे के तुम्ही प्रधानमंत्री रूपात नरेन्द्र मोदी यांना पसंद करतात की हूल गांधीला. आपल्याला देशाच्या विकासावर लक्ष द्यायला हवे, भारताला तीसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि एक महाशक्ति बनवावे लागेल.''