नागपुरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 12 वर पोहोचली आहे. कोरोना संदर्भात व्होटसअँप वर अत्यंत बेजबाबदार तसेच दिशाभूल करणाऱ्या आडिओ व व्हिडीओ क्लिप व्हायरल होत आहेत, अशा चुकीची माहिती अथवा चुकीचा संदेश पाठविणे, पोस्टकरणे अफवा पसरविणे हा गंभीर गुन्हा आहे, याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येत आहे, असं आवाहन नागपूर पोलिसांनी केलं आहे.3 people have been arrested in connection with the circulation of a fake audio clip on social media, stating that the city has tested 59 positive #coronavirus cases: Nagpur city police commissioner BK Upadhyay #Maharashtra
— ANI (@ANI) March 27, 2020