सध्या सोशल मीडियावर एक आगळावेगळा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओ मध्ये चिकन टिक्का आणि चॉकलेटची फ्युजन मिठाई बनवली आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या इंस्टाग्राम प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे. हा व्हिडीओ पाहून काहींनी आश्चर्य व्यक्त केले आहे तर काहींनी संताप व्यक्त केला आहे.