Raksha Bandhan 2021: PM Narendra Modi यांच्याकडून रक्षाबंधन निमित्त ट्वीट द्वारा खास शुभेच्छा

रविवार, 22 ऑगस्ट 2021 (15:24 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी
रक्षाबंधन सणाच्या निमित्त आज देशभरामध्ये बहीण-भावाच्या नात्याचं पावित्र्य जपणारे बंधन आणि दृढ करणारा सण साजरा केला जात आहे. या निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ते आमदार रोहित पवार यांनी आपल्या शुभेच्छा शेअर करत या दिवसाला खास केले आहे.
 

सभी देशवासियों को रक्षाबंधन के पावन पर्व पर ढेरों शुभकामनाएं।

— Narendra Modi (@narendramodi) August 22, 2021
आमदार रोहित पवार

 

आज रक्षाबंधन!
भाऊ-बहीणीतील प्रेम, आदर आणि हक्काच्या पवित्र नात्याला रेशमी धाग्याने विणण्याचा आणि भावाने बहिणीच्या संरक्षणाचं वचन देण्याचा सण.

यानिमित्त सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!#रक्षाबंधन pic.twitter.com/cNPJUEqA9W

— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 22, 2021

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती