लग्न म्हटलं की घरात आनंदच वातावरण असतं. आणि लग्न स्वतःच असेल तर नवीन जोडपे आनंदात असतात. वर वधूचे काही नवीन स्वप्न असतात.सध्या सर्वत्र अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी आश्चर्य करत आहे.सध्या हवामानाचे काहीच नेम नाही. कधी कडक ऊन तर कधी ढगाळ तर कधी मुसळधार पाऊस कोसळतो.सध्या लग्न सराय देखील सुरु आहे. पावसालापाहून लग्नाची तारीख आणि वेळ ठरवले जातात. सध्या एक व्हिडीओ वेगाने व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ