कॅमेरा झूम केला असता, येथे कुत्रा सिंहाला आव्हान देत असल्याचे दिसून येते. कुत्र्याच्या धाडसाचे कौतुक करायला हवे. पण हा कुत्रा सिंहाला केवळ आव्हानच देत नाही तर त्याला इतकी खडतर स्पर्धा देतो की शेवटी सिंहाला हार पत्करावी लागते. यानंतर कुत्रा तेथून निघून जातो.
लोकांना विश्वास ठेवणे मुश्कील झाले
हा व्हिडिओ पाहून लोकांचा डोळ्यांवर विश्वास बसत नाही. ही सामान्य घटना नाही. असे क्वचितच कोणी ऐकले किंवा पाहिले असेल. याच कारणामुळे ट्विटरवर शेअर केलेला हा व्हिडीओ लोकांचे लक्ष वेधत आहे.