प्रवाशांच्या सुरक्षेच्या बाबतीत देखील सूचना त्यात दिल्या जातात. पण काही लोक नियमांना धता देतात. असेच काहीसे घडले आहे. एका प्रवाशी विमानात. या मध्ये एक जोडपे चक्क फ्लाईट मध्ये एकमेकांना चिटकून सीटवरझोपून अश्लील चाळे करत होते. त्यांना अशा अवस्थेत पाहून इतर प्रवाशी अस्वस्थ झाले. खरं तर फ्लाईटमध्ये अश्लील कृत्य करणे दंडनीय गुन्हा आहे. या साठी या जोडप्याला विमानातून बाहेर काढले जाऊ शकते. तसेच त्यांना भविष्यात विमानाने प्रवास करण्यावर बंदी