आसाममध्ये दोन तासात 20 टक्के मतदान

आसामच्या 3 लोकसभा जागांसाठी आज मतदान होत असून, मतदान प्रक्रिया सुरु झाल्यानंतर पहिल्या दोन तासातच आसाममध्ये 20 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

आसामच्या करीमगंज, सिलचर आणि दिफूत मतदान होत असून, नक्षलवाद्यांच्या धमक्यांमुळे या भागात मोठ्या प्रमाणावर पोलिसबल तैनात करण्‍यात आले आहे.

वेबदुनिया वर वाचा