मास्तरांनी भानूला वर्गातून थेट घरी पाठवलं

शनिवार, 11 सप्टेंबर 2021 (08:52 IST)
शिक्षक वर्गात मुलांना प्रश्न विचारतात 
मुलांनो सांगा बघू,पाल कोणता प्राणी आहे?
भानू -सर,पाल एक गरीब मगर आहे,ज्याला 
त्याच्या लहानपणी प्रोटीनचे दूध मिळाले नाही.
मास्तरांनी भानूला वर्गातून थेट घरी पाठवलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती