आई बाबा भांडत होते

शुक्रवार, 3 सप्टेंबर 2021 (12:44 IST)
शिक्षक: उशीर का झाला शाळेत यायला?
चिंटू: आई बाबा भांडत होते,
शिक्षक: त्याचा उशिरा येण्याशी काय संबंध?
चिंटू: माझा एक बूट आईच्या हातात व दुसरा बाबांच्या हातात होता.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती