कायमची तिकिटे निघतील

सोमवार, 19 जुलै 2021 (14:23 IST)
शिक्षक -गण्या सांग पाहू
 कंडक्टर आणि ड्रायव्हर मध्ये काय फरक आहे?
गण्या-सर,कंडक्टर झोपला तर 
कोणाचंच तिकीट नाही निघणार..
आणि ड्रायव्हर झोपला तर 
सर्वांचे कायमचीच तिकीट निघणार. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती