बरोबरच जाऊ या

मंगळवार, 15 जून 2021 (17:56 IST)
पक्याचे वडील पक्याला रागावत असतात 
वडील- पक्या, तुझ्या कडून एक काम नीट होत नाही,
तुला पुदिना आणायला सांगितला,तर तू चक्क कोथिंबीर आणली.
मुर्खा!तुला तर घरातून हाकलून द्यायला पाहिजे.
पक्या-बाबा;आपण दोघे बरोबरच जाऊ या;
बाबा-का ?मी कशाला?
पक्या- आई म्हणत होती,की बाबांना काहीही काम सांगितले,
 ते नीट करतच नाही ,ही मेथी घेऊन आले. 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती