सर्वांत बुद्धिमान

शिक्षक- भारतात सर्वांत बुद्धिमान माणूस कोण आहे?
बाळू- मास्तर तुम्ही स्वतःच.
शिक्षक- शाब्बास, पण हे तू कसे ओळखलंस?
बाळू- कारण मी रहातो त्या भागात एक वेडा माणूस स्वतःला भारतातील सर्वांत कमी बुद्धिमान माणूस समजतो.

वेबदुनिया वर वाचा