वडिलांचे नाव

शिक्षक : तुझे आणि तुझ्या वडिलांचे नाव सांग बघू.
सूर्यप्रकाश : माझे नाव सूर्यप्रकाश असून माझ्या वडिलांचे नाव चंद्रप्रकाश आहे.
शिक्षक : शाब्बास! आता हेच मला इंग्रजीत सांग बघू.
सूर्यप्रकाश : माय नेम इज सनलाइट, अँड फादर नेम इज मूनलाइट.

वेबदुनिया वर वाचा