युजर्स आज सरासरी एक अब्ज तासापेक्षा अधिकचा वेळ यू ट्यूबवर घालवत आहेत. तर दीड अब्ज लोक महिन्याला यू ट्यूब बघतात. तर दुसरीकडे रोज नवीन युजर या कडे वळत आहेत. यातून आर्थिक उत्त्पन्न सुद्धा मिळते. त्यामुळे अनेकांनी आपल्या नावे येथे खाती सुरु करून आवडत्या विषयावर व्हिडियो टाकेल आहेत. त्यामुळे आता यापुढे टीव्ही पेक्षा अधिक यु ट्यूब' कडे प्रेक्षक वळत आहेत.