तुमच्या पैकी जास्त करून लोक इंस्टेंट मल्टिमीडिया मेसेजिंग एप व्हाट्सएपचा वापर करत असतील. अशात तुमच्याजवळ दर रोज बर्याटच प्रकारचे मेसेजेस येत असतील. व्हाट्सएपच्या माध्यमाने कोणतीही गोष्ट फारच लवकर पसरती आणि अफवा पसरवणारे लोक या गोष्टींचा फायदा घेतात. तुमच्यातील बरेच लोक असे ही असतील ज्यांच्याजवळ 1000 जीबी फ्री डाटा मिळण्याचे मेसेज आला असेल. तर काय आहे या मेसेजचे सत्य आणि काय खरंच तुम्हाला 1000 जीबी डाटा मिळेल. तर जाणून घेऊया.
मेसेजसोबत मिळणारे लिंक देखील बोगस आहे. लिंकचा यूआरएल व्हाट्सएपच्या डोमेनपेक्षा वेगळा आहे. अशात या लिंकवर तुमच्याबद्दल देण्यात येणाऱ्या माहितीचा थर्ड पार्टी प्रमोशनमध्ये होऊ शकतो. त्याशिवाय या लिंकच्या माध्यमाने तुमच्या फोनमध्ये एप इंस्टॉल करवून बँक डिटेल घेण्यात येऊ शकते आणि तुमची फसवणूक होऊ शकते. अशात या लिंकवर क्लिक करणे म्हणजे धोक्याची घंटी वाजवण्यासारखे आहे.
welivesecurity च्या शोधकर्त्यांना अद्याप या गोष्टीचा कुठलाही प्रमाण मिळालेला नाही आहे की हैकर्सया मेसेजसोबत देण्यात येणार्या लिंकच्या फोनमध्ये वायरसइंस्टॉल करवत आहे, पण तुमच्यासाठी हे गरजेचे आहे की तुम्ही स्वत:ची कुठलीही वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नये.