दिवसभर व्हॉट्सअॅप वर व्यस्त राहणार्यांसाठी दुःखद बातमी होती की भारतासह पूर्ण दुनियेत शुक्रवारी व्हॉट्सअॅपची मेसेजची सेवा बंद झाली होती. सुमारे एक तासाने सेवा सुरू झाली तेव्हा लोकांना चैन पडले.
सर्व्हर डाउन झाल्यामुळे सेवा बंद झाल्याची बातमी आहे. भारतात 2 वाजेच्या सुमारास ही सेवा बंद पडली होती.
एका माहितीप्रमाणे 180 देशांमध्ये या अॅपचे 100 कोटीहून अधिक यूजर्स आहे. सर्व्हर डाउन झाल्यामुळे मेसेजिंग आणि व्हॉट्स अॅप कॉलिंग बंद पडले होते.