फेसबुकचा गैर वापर केला, झकरबर्गने मागितली जाहीर माफी

मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017 (11:50 IST)

जगातील सर्वात मोठी वेबसाईट असलेल्या फेसबुक  संस्थापक मार्क झकरबर्ग याने पोस्ट लिहत  जाहीर माफी मागितली आहे.  त्याने   अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूने जनमत तयार करण्यासाठी फेसबुकचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केले आहे हे रशियाने  पुराव्यासोबत  समोर आणल आहे. यामध्ये  अमेरिकेतील असलेल्या वॉशिग्टंन पोस्टने  बातमीत संदर्भातलं वृत्त देखील छापले आहे. जेव्हा रशियाने सर्व गोष्टी छापल्या आणि पुरावा दिला होता तेव्हा मार्कने जाहीरपणे माफी मागितली आहे.  वर्षभरात माझ्याकडून जे लोक दुखावले गेले त्यांची मी जाहीर माफी मागतो आहे. माझ्या कामामुळे लोक एकत्र येण्याऐवजी ते अधिक दुरावले, त्यामुळे हे दु:ख अधिक आहे. ही परिस्थिती मी नक्कीच सुधारण्याचा प्रयत्न करनार आहे  असं म्हणत मार्कने फेसबुकवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याच्याया माफी नाम्याने आपल्या देशातील निवडणुका आणि सोशल मिडीयावर प्रश्न चिन्ह उभे राहिले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती