फाशी देण्यापूर्वी जल्लाद आरोपीच्या कानात काय म्हणतो- फाशीची अंमलबजावणी होणार असताना, आरोपी, जल्लाद आणि तुरुंग अधिकारी सगळेच गप्प बसतात आणि सगळी प्रक्रिया इशार्याने पार पडते. पण फाशी देण्यापूर्वी जल्लाद आरोपीच्या कानात म्हणतो, "मला माफ करा, मी सरकारी कर्मचारी आहे. मला कायद्याने सक्ती केली आहे." यानंतर जर दोषी हिंदू असेल तर जल्लाद त्याला राम-राम म्हणतो, तर दोषी मुस्लिम असेल तर त्याला अखेरचा सलाम म्हणतो. असे सांगितल्यानंतर, जल्लाद लीव्हर ओढतो आणि गुन्हेगाराला फाशी देतो.