आता यापासून सुटका करणारे सिक्युरिटी फिचर आता 'व्हॉट्स अॅप'ने जारी केले आहे. तूर्तास ते चाचणी पातळीवर (बीटा व्हर्जनमध्ये) उपलब्ध असले तरी लवकरच सर्व युझर्संना उपलब्ध होईल. यामुळे महिला व राजकारणी, अधिकारी यांच्यासह सर्वसामान्य मंडळीना मोठा दिलासा मिळणार आहे.