मद्य पिण्यासाठी आता अॅपची मदत

आता चंदीगढ येथील आयआयटीच्या विध्यार्थ्यांनी अनोखे अॅप बनविले आहे. या अॅपमुळे मद्य किती प्रमाणात प्यायला आहात या बद्दल तपशील महिती हे अॅप देणार आहे. असे अॅप बनवणारे भारत हा पहिचाल देश ठरेल असे मत आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे. 
 
अनेकांना आपण किती मद्यसेवन करतो याबद्दलचा प्रश्न नेहेमीच पडतो. याचा परिणाम प्रकृतीवर होऊ नये याची भिती अनेकांना असते. मात्र शरीरात मद्याचे प्रमाण किती याबद्दल माहिती मिळवण्या प्रयत्न सहसा होत नाही.  यासाठी हे  अॅप मदत करणार आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती