मेसेज करा रिकव्हर!

फक्त एक बटण दाबल्यावर सगळे मेसेज डिलिट होतात पण महत्वाचा मेसेज डिलिट झाल्यावर रिकव्हर करणं जाम कठिण होऊन बसतं अशा वेळी मॉबिकिन डॉक्टर किंवा सॉफ्टवेअरच्या मदतीने तुम्ही मेसेज रिकव्हर करू शकता.  

* हे सॉफ्टवेअर पीसीमध्ये इंस्टॉल करून घ्या. 
* स्मार्टफोन पीसीला कनेक्ट करून घ्या. 
* आता मेसेजपासून फाईल्सपर्यंत काहीही रिकव्हर करता येऊ शकेल. 
 

वेबदुनिया वर वाचा