आजकाल पेटीएम मोबाईल वॉलेट खूप लोकप्रिय आहे. पेटीएमवर लाखो लोक अकाउंट बनवून त्याचा उपयोग करत आहे आणि घरात बसूनच पाणी,गॅस,विजेचे बिल टेलिफोन बिल, आरक्षण करत आहे. आपल्याला देखील पेटीएम मोबाईल वॉलेट बनवायचे आहे.तर सांगत आहोत काही सोप्या स्टेप्स ज्यांना अवलंबवून आपण देखील पेटीएम मोबाईल वॉलेट बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊ या.
* इतर तपशील द्या-
ओटीपी टाकल्यावर पेटीएम काही माहिती मागतो. या मध्ये नाव,संपूर्ण नाव,जन्मतारीख, लिंग भरावे लागते. ही माहिती दिल्यावर Confirm बटण वर क्लिक करा.