जून जुग जियो नवीन दर

रिलायन्स जिओने आपल्या प्राईम मेंबरशिप प्लॅनमध्ये बदल केला आहे. प्राइम मेंबरशिपच्या रजिस्ट्रेशनसाठी 99 रूपयातच नोंदणी करावी लागेल. प्रतिमहिना 303 रूपयांशिवाय इतर 9 प्लॅनचा पर्याय ग्राहकांना देण्यात आला आहे. हे प्लॅन प्रीपेड ग्राहकांसाठी आहेत. पोस्‍टपेड ग्राहकांसाठी कंपनीने अन्य 3 प्लॅन जारी केले आहेत.  
 
 
1. जिओचा 303 रुपयांचा प्लॅन
व्हॅलिडिटी: 28 दिन
व्हॉइस कॉल: अनलिमिटेड
एसएमएस: अनलिमिटेड
डेटा:28 GB @ 4G स्‍पीड
2. जिओचा 499 रुपयांचा प्लॅन 
व्हॅलिडिटी:28 दिन
व्हॉइस कॉल: अनलिमिटेड
एसएमएस: अनलिमिटेड
डेटा:56 GB @ 4G स्‍पीड
3. जिओचा 999 रुपयांचा प्लॅन
व्हॅलिडिटी:60दिन
व्हॉइस कॉल:  अनलिमिटेड
एसएमएस: अनलिमिटेड
डेटा:60 GB @ 4G स्‍पीड
4. जिओचा 1999 रुपयांचा प्लॅन
व्हॅलिडिटी:90दिन
व्हॉइस कॉल: अनलिमिटेड
एसएमएस: अनलिमिटेड
डेटा:125 GB @ 4G स्‍पीड
5. जिओचा 4999  रुपयांचा प्लॅन
व्हॅलिडिटी:180दिन
व्हॉइस कॉल: अनलिमिटेड
एसएमएस: अनलिमिटेड
डेटा:350 GB @ 4G स्‍पीड
6. जिओचा 9999 रुपयांचा प्‍लॅन
व्हॅलिडिटी: 360 दिन
व्हॉइस कॉल:अनलिमिटेड
एसएमएस: अनलिमिटेड
डेटा:750GB @ 4G स्‍पीड
7.  जिओचा 149  रुपयांचा प्‍लॅन
व्हॅलिडिटी:28 दिन
व्हॉइस कॉल:अनलिमिटेड
एसएमएस:100
डेटा:2 GB @ 4G स्‍पीड
8. जिओचा 96 रुपयांचा प्‍लॅन
व्हॅलिडिटी:7 दिन
व्हॉइस कॉल:अनलिमिटेड
एसएमएस:अनलिमिटेड
डेटा:7 GB @ 4G स्‍पीड
9. जिओचा 49 रुपए का प्‍लान
व्हॅलिडिटी:3 दिन
व्हॉइस कॉल:अनलिमिटेड
एसएमएस:अनलिमिटेड
डेटा:600 MB @ 4G स्‍पीड
10. जिओचा19 रुपए का प्‍लान
व्हॅलिडिटी:1 दिन
व्हॉइस कॉल:अनलिमिटेड
एसएमएस:अनलिमिटेड
डेटा:200 MB @ 4G स्‍पीड

वेबदुनिया वर वाचा