जिओ DTH साठी प्रीबुकिंग आवश्यक राहील. त्यासाठी 10 ते 15 मे दरम्यान रजिस्ट्रेशन करावे लागेल.
जिओ DTH वर पाहिले तिन्ही महिने सर्व चॅनेल्स व HD रेकॉर्डिंग फ्री राहील; फक्त सेट टॉप बॉक्स चे पैसे द्यावे लागतील.
एकूण 432 चॅनेल्स सर्वांना दिसतील, त्यातील 49 हे 1080 पिक्सेल रेझोल्यूशन HD असतील.
याशिवाय 32 चॅनेल्स हे 4K असतील, जे 4K Ultra HD वर दिसतील.
जिओ फायबर ऑप्टिक्स वाला IPTV इथे दिसू शकेल.
जिओचा सेट टॉप बॉक्स फक्त 900 रुपयांत मिळेल. शिवाय कोणतेही इन्स्टलेशन चार्जेस लागणार नाहीत.
जिओ DTH बुकिंग अमेझॉन वर ऑनलाईन किंवा माय जिओ एपमार्फत करता येईल.
माय जिओ वर तीन महिने जिओ DTH फ्री असेल.
यात कॅच अप TV सोय आहे. म्हणजे थेट इंटरनेटला कनेक्ट करून TV स्क्रीनवर युट्यूब वैगेरे पाहू शकता.
कीबोर्ड जोडून इंटरनेट ब्राऊज करू शकता. (त्यासाठी RJ45 लॅन केबल लागेल.) शिवाय Digital Dolby Sound 5.1 Surround मुळे थिएटर मध्ये बसून कार्यक्रम पाहत असल्याचा आनंद मिळेल.
My Choice Pack
There are 100 entertainment, 27 infotainment, 31 devotional, 139 news, 23 kids, 12 lifestyle, 38 movie, 34 music,20 sports and remaining 8 business channels. It has Colors TV, Sony, Star networks, Zee networks, Star sports, Ten sports, ABP News, DD sports including many major channels.