Googleवर दुसऱ्यांदा कारवाई करत भारताने 936.44 कोटी रुपयांचा दंड ठोठावला

मंगळवार, 25 ऑक्टोबर 2022 (19:36 IST)
भारतीय स्पर्धा आयोगाने (CCI) गुगलला पुन्हा एकदा दंड ठोठावला आहे. Google ला त्याच्या Play Store धोरणात बाजारातील स्पर्धा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 936.44 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यापूर्वी भारतीय स्पर्धा आयोगाने गुगलला 1337.76  कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती