Facebook server डाउन, वापरकर्त्यांना अडचणींचा सामना करावा लागला

बुधवार, 18 ऑक्टोबर 2023 (22:51 IST)
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकचा सर्व्हर डाऊन झाला आहे. यामुळे युजर्सना पोस्ट आणि व्हिडीओ पोस्ट करताना अडचणींचा सामना करावा लागला. वृत्तानुसार, ही समस्या रात्री 9.20 च्या सुमारास घडली. अनेक भारतीय वापरकर्त्यांनी याबाबत तक्रार केली. मात्र, याबाबत मेटाकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती