सोशल मीडियावरील लोकप्रिय व्यासपीठ असलेल्या ट्विटरने आपल्या युजर्सना लगेच पासवर्ड बदलण्याचे आवाहन केले आहे. याबाबतचे प्रसिद्धीपत्रकीह जारी करण्यात आले आहे. स्टोअर्ड पासवर्डच्या इंटरनल लॉगमध्ये बग आढळल्याने 33 कोटी युजर्सला ट्विटरने पासवर्ड बदलण्याची विनंती केली आहे. स्टोअर्ड पासवर्डच्या इंटर्नल लॉगमध्ये बग आढळल्याने ट्विटरने यूजर्सना पासवर्ड बदलण्यासाठी सांगितलं आहे.